Ferfar #2759 · वरझडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहुन घेणार : शंकर सदा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 115 वर फेरफार क्रमांक 1761 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र रु 300000/- चा बोजा
सर्व्हे क्रमांक 208/1 वर फेरफार क्रमांक 1761 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र रु 300000/- चा बोजा
सर्व्हे क्रमांक 124 वर फेरफार क्रमांक 1655 ने घेतलेला बोजा युनियन बँक शाखा दोंडाईचा याचा र.रु.300000/- चे डी.क.घे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.