सातबारा Watch

← कोडदे

Ferfar #4621 · कोडदे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
550/4
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार अनिताबाई भद्रसिंग गिरासे यांनी कोडदे शिवारातील शेतजमीन गट न 550/4 क्षेत्र 1.90 हे आर पो.ख.0.00 हे.आर आकार 15.75रु पैसे या गटावर त्यांनी एक बोअरवेल केले असून इतर हक्कात एक बोअरवेल ची नोंद व्हावी तसे त्यांनी अर्ज व पंचनामा प्रतिज्ञापत्र करून दिल्याने 7/12 इतर हक्कात नोंद केली असे. ( अर्ज पंचनामा व प्रतिज्ञापत्र वरून नोंद )