सातबारा Watch

← कोडदे

Ferfar #4624 · कोडदे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
397/1, 397/2, 399/2, 401/2/ब, 417/2/ब
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/89/2026 आदेश दिनांक : 25/08/2026 पांडुरंग उत्तम पाटील यांच्या खात्यावर मौजे कोडदे ता शिंदखेडा शिवारात ग नं 397/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,ग नं 399/2 क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,व मंदाकिनी पांडुरंग पाटील यांच्या खात्यावर ग नं 397/1 क्षेत्र हे.1.21 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे,ग नं 401/2/ब क्षेत्र हे.1.10 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.7.50 पैसे,ग नं 417/2/ब क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.5.25 पैसे अशी शेतजमीन होती सदर जमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/89/2026 दि 25/08/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली संपूर्ण ग नं 397/2 क्षेत्र हे.1.22 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा संपूर्ण ग नं 399/2 क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा संपूर्ण ग नं 397/1 क्षेत्र हे.1.21 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.10.05 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा संपूर्ण ग नं 401/2/ब क्षेत्र हे.1.10 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.7.50 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा संपूर्ण ग नं 417/2/ब क्षेत्र हे.0.80 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.5.25 पैसे प्रशांत पांडुरंग पाटील नाते:-मुलगा वरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीनधारकास बंधनकारक राहतील (अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/89/2026 दि 25/08/2026 अन्वये)