सातबारा Watch

← वसमाने

Ferfar #752 · वसमाने

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
80/2
Talathi
पंकज कचेश्वर पाटील
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- एकनाथ दुल्लभ पाटील ,संभाजी दुल्‍लभ पाटील रा. वसमाने ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 149 ) यांचे मौजे वसमाने शिवारातील बागायत शेतजमीन गट क्रमांक 80/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.55 रु.पै सदर शेतात पाईपलाईन व तापी नदी वरील पाईपलाईनमधुन पाणी घेण्याचा हक्कासह .हे त्यांनी लिहुन घेणार : वंदना कैलास येळवे रा. वसमाने ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :- 350 ) मौजे वसमाने शिवारातील बागायत शेतजमीन गट क्रमांक 80/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर,पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 3.55 रु.पै सदर शेतात पाईपलाईन व तापी नदी वरील पाईपलाईनमधुन पाणी घेण्याचा हक्कासह यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3993/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद)