सातबारा Watch

← वसमाने

Ferfar #754 · वसमाने

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1/ब, 77/2
Talathi
पंकज कचेश्वर पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा लिहून घेणार : प्रतिभाबाई भगवान पाटील रा.लोहगाव यांनी मौजे वसमाणे शिवारातील ग.न. 13/1/ब, 77/2 वर दिनांक 05/08/2020 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा चा प्रतिभाबाई भगवान पाटील यांच्या नावे र.रु. 161000/- कर्ज. - 554 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )