सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #1010 · लोहगाव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
पंकज कचेश्वर पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : रविकन्या लोहगाव ,वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव लिहून घेणार : अधिकार हिलाल पाटील यांनी मौजे लोहगाव शिवारातील ग.न.28 वर रविकन्या लोहगाव वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव चा रु.22598-80 चा बोजा ता.8/8/86 - 146 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव रविकन्या लोहगाव ,वसमाने,कळगाव,कुंभारे सह.पा.पु.संस्था मर्या.लोहगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )