Ferfar #3031 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 368/1/4
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल.
लिहुन देणार : सुनिताबाई राजेंद्र चितोडकर
यांनी रक्कम रुपये 109000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 368/1/4 वर बोजा दाखल करणेबाबत सुनिताबाई राजेंद्र चितोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 109000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )