सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3033 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
112, 206
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसिलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/156/2026 आदेश दिनांक : 22/10/2026 म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/156/2026 दिनांक 22/10/2026 अन्वये, संभाजी आनंदा पाटील, दिपक आनंदा पाटील यांनी त्यांचे नावावरील मौजे रंजाणे शिवारातील शेतजमीन ग.नं.112 क्षेत्र : 3.20 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.21 हे.आर., आकार : 21.25 रु.पै. व ग.नं.206 क्षेत्र : 2.13 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 18.65 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे. वाटपाचा तपशिल : ग.नं.112 पैकी - दक्षिणेकडील - क्षेत्र : 1.60 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.10 हे.आर., आकार : 10.50 रु.पै. - संभाजी आनंदा पाटील. ग.नं.112 पैकी - उत्तरेकडील - क्षेत्र : 1.60 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.11 हे.आर., आकार : 10.75 रु.पै. - दिपक आनंदा पाटील. ग.नं.206 - दक्षिणेकडील - क्षेत्र : 1.07 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 9.35 रु.पै. - संभाजी आनंदा पाटील. ग.नं.206 - उत्तरेकडील - क्षेत्र : 1.06 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 9.30 रु.पै. - दिपक आनंदा पाटील. येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे. ( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )