सातबारा Watch

← आच्छी

Ferfar #3153 · आच्छी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
आशिष पंडीत मडोळे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 म.सह. दुय्यम निबंधक धुळे १ यांच्याकडील दस्त क्र.-DUL1-6645/2026 दि.01/10/2026 अन्वये अविनाश वसंतराव पाटील (बच्छाव), दिपक वसंतराव पाटील (बच्छाव), सुनिल वसंतराव पाटील (बच्छाव) यांची मौजे आच्छी शिवारातील सामाईक वडिलोपार्जीत शेतजमीन ग.न. 234 लागवड लायक क्षेत्र :- 2.35 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार :- 14.45 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी पुर्व पश्चिम बांध टाकुन आपापसात समजुतीने खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून घेतले असे. वाटपाचा तपशील :- ग.न. 234 पैकी दिशा :- मधील भाग लागवड लायक क्षेत्र :- 0.78 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- अविनाश वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः) ग.न. 234 पैकी दिशा :- दक्षिणेकडील लागवड लायक क्षेत्र :- 0.78 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- दिपक वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः) ग.न. 234 पैकी दिशा :- उत्तरेकडील लागवड लायक क्षेत्र :- 0.79 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर., आकार :- 4.80 रु.पै :- सुनिल वसंतराव पाटील (बच्छाव) (स्वतः) येणे प्रमाणे पूर्वापार चतुर्सिमा व येणे जाणे करिता वहिवाट वापर हक्कासह खाते केले असे. ( अर्ज व दुय्यम निबंधक धुळे १ यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )