सातबारा Watch

← आच्छी

Ferfar #3158 · आच्छी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
आशिष पंडीत मडोळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी लिहून घेणार : राजुबाई नथु कोळी यांनी मौजे आच्छी शिवारातील ग.न.10 वर आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी यानी र.रु.40000/-चे डि.क.घे. ता.30/4/01 - 1112 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव आच्छी हिसपुर वि.का.सह.सो.लि.आच्छी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )