Ferfar #3159 · आच्छी
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : शांताराम रामचंद्र कोळी
यांनी मौजे आच्छी शिवारातील शेतजमीन ग.न. 112, 361 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडील र.रु.300000/- मात्रचा 2372 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )