सातबारा Watch

← आच्छी

Ferfar #3162 · आच्छी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
295/2
Talathi
आशिष पंडीत मडोळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून देणार : संगीता राजेंद्र ठाकरे रा.आच्छी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 122479/- कर्ज घेऊन गट नंबर 295/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 122479/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )