सातबारा Watch

← अमळथे

Ferfar #6618 · अमळथे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
वैष्णवी सुशिल मानकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री.मयूर प्रकाश साळुंके रा.अमळथे ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.नं. 14 क्षेत्र 2.08 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.00 हे.आर, आकार 9.20 रु.पै. या गटावर त्यांनी एक बोअरवेल केला आहे. बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. तरी 7/12 च्या इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद व्हावी. तसे त्यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र जवाब, पंचनामा,करून दिलेवरून ग.न. 14 च्या ईतर अधिकारात एक बोअरवेल अशी नोंद केली असे. ( अर्ज व प्रतिज्ञापत्र,जवाब,पंचनामा करून दिलेवरून नोंद )