Ferfar #6619 · अमळथे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 385/1/ब
- Talathi
- वैष्णवी सुशिल मानकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/152/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा
आदेश दिनांक : 16/10/2026
म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/152/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 16/10/2026 अन्वये, पावबा नाना कोळी, मनिषा संतोष कोळी, रावसाहेब नाना कोळी रा.अमळथे ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी त्यांच्या नावावरील मौजे अमळथे शिवारातील शेतजमीन ग.नं. 385/1/ब ला.ला. क्षेत्र : 0.40 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 0.40 हे.आर, आकार : 3.30 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.
वाटपाचा तपशील : -
1)ग.नं. 385/1/ब पैकी संपुर्ण ला.ला. क्षेत्र : 0.40 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 0.40 हे.आर, आकार : 3.30 रु.पै :- भिकुबाई राघो कोळी (काकु) शांताराम राघो कोळी (भाऊ) आशाबाई संतोष पवार (बहिण) दगुबाई राजाराम बोरसे (काकु) मोठाभाऊ राजाराम बोरसे (भाऊ) छोटु राजाराम बोरसे (भाऊ)
येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे.
( अर्ज , म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )