सातबारा Watch

← अमळथे

Ferfar #6622 · अमळथे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
वैष्णवी सुशिल मानकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : न्यु वरपाडे वि.का.स.सो.लि.वरपाडे लिहून घेणार : संभाजी विक्रम पवार रा.वरपाडे यांनी मौजे अमळथे शिवारातील ग.न.28/2 वर न्यु वरपाडे वि.का.स.सो.यांनी र.रु. 40000/- चे डि.क.घे. ता. 1/6/93 - 4158 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव न्यु वरपाडे वि.का.स.सो.लि.वरपाडे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )