Ferfar #4804 · विरदेल
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2
- Talathi
- तुषार कृष्णराव पवार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : भाऊसाहेब जगन्नाथ बेहेरे यांचा मौजे विरदेल येथील गट नंबर/ सर्वे नंबर 166/2 वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 926 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 58000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब जगन्नाथ बेहेरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 58000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)