Ferfar #4806 · विरदेल
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/2
- Talathi
- तुषार कृष्णराव पवार
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील पत्र क्र/जमिन/कावि/1390/2026 दि-14/10/2026 अन्वये श्री. तुषार गोचिद गुजराची रा. शिंदखेडा यांचे खात्यावरील मौजे विरदेल ता. शिंदखेडा ग.नं.390/2 क्षेत्र 1.41 या शेतजमीन वरील चिफ ऑफिसर डि.लो, बोर्ड या कालबाहय नोंद कमी करणेत यावा असा विनंती अर्ज सादर केला असुन त्यानुषंगाने मंडळ अधिकारी यांचेकडील चौकशी अहवाल व सोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मोजे विरदेल ता. शिंदखेडा ग.नं. 390/2 क्षेत्र 1.41 या शेतजमीन वरील चिफ ऑफिसर डि.लो. बोर्ड या नावाने दि. 13/08/1937 रोजीची नोंद आहे,त्यानुसार फेरफार नं.557 चे अवलोकन केले असता सन-1937 ची नोंद कालबाह्य दिसुन येत आहे सदरील नोंद कमी करणे कामी मा. विभागीय आयुक्त सो. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक संकीर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दि.06.8.2021 रोजीच्या पत्रानुसार नोंद कमी केली असे.
(म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील पत्र,मा. विभागीय आयुक्त सो. नाशिक यांचेकडील पत्र वरोन)