सातबारा Watch

← चिलाणे

Ferfar #6894 · चिलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1
Talathi
सतिष अभिमन्यु बोरसे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- कैलाससिंग झामुसिंग परदेशी ( खाता क्रमांक :- 69 ) यांचे मौजे चिलाणे शिवारातील हंगामी बागायत शेतजमीन ग.नं.48/1 क्षेत्र : 0.8400 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0900 हे.आर., आकार : 7.20 रु.पै. हे त्यांनी सदर गटातील बोअरवेल व बोअर मधुन पाणी घेण्याच्या संपुर्ण हक्कासह लिहुन घेणार : ऋषीकेश राजेश सिसोदे, राजेश विजय सिसोदे ( खाता क्रमांक :- 1419 ) ग.नं.48/1 क्षेत्र : 0.8400 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0900 हे.आर., आकार : 7.20 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4224 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 545000/-मात्र घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( अर्ज, सूची क्र. 2 वरून नोंद )