सातबारा Watch

← चिलाणे

Ferfar #6897 · चिलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2, 48/3
Talathi
सतिष अभिमन्यु बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/154/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/154/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये, वंदनाबाई विनोदसिंग परदेशी, विशाल विनोदसिंग परदेशी यांचे नावावरील मौजे चिलाणे शिवारातील शेतजमीन शेतजमीन ग.नं.48/2 क्षेत्र : 0.84 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 7.20 रु.पै. व संजयसिंह झामुसिंह परदेशी यांचे नावावरील मौजे चिलाणे शिवारातील शेतजमीन शेतजमीन ग.नं.48/3 क्षेत्र : 0.84 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.10 हे.आर., आकार : 7.15 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे. वाटपाचा तपशिल : ग.नं.48/2 पैकी - उत्तरेकडील मध्यभाग - क्षेत्र : 0.56 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.06 हे.आर., आकार : 4.00 रु.पै. - वंदनाबाई विनोदसिंग गिरासे. ग.नं.48/2 पैकी - दक्षिणेस - क्षेत्र : 0.28 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.03 हे.आर., आकार : 3.20 रु.पै. - कैलास झामु परदेशी. ग.नं.48/3 पैकी - उत्तरेकडील मध्यभाग - क्षेत्र : 0.56 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.06 हे.आर., आकार : 4.00 रु.पै. - संजयसिंग झामुसिंग परदेशी. ग.नं.48/3 पैकी - उत्तरेस - क्षेत्र : 0.28 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.04 हे.आर., आकार : 3.15 रु.पै. - मिनाबाई कैलाससिंग परदेशी. येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे. ( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )