सातबारा Watch

← दलवाडे प्र.नं.

Ferfar #3773 · दलवाडे प्र.नं.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
301, 59/2
Talathi
कमलाकर किशोर वाघ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : दुर्गादास राजेंद्र देसले यांनी मौजे दलवाडे प्र.न. शिवारातील ग.न.301 दुर्गादास राजेंद्र देसले यांचे नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 240000 /- चा पिक कर्ज बोजा दाखल - 3416 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व ग.न. 59/2 वर भुषण भिकन देसले यांचे नावे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु. 240000 /- चा पिक कर्ज बोजा दाखल - 3416 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )