Ferfar #4771 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल.
लिहून देणार : न्हानभाऊ मंगा कापुरे रा. चौगांव बुद्रुक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 53000/- कर्ज घेऊन गट नंबर 312 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा विरदेल यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 53000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद)