Ferfar #4780 · चौगांव बुद्रुक
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/2/ब
- Talathi
- लोकेश अनिल येशीराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : वरूळ-घुसरे विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. ता. शिंदखेडा जि. धुळे.
लिहून घेणार : रावबा लखा धनगर.
यांनी सर्व्हे क्रमांक : 170/2/ब तपशिल : वरूळ-घुसरे विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि. ता. शिंदखेडा यांचा र.रु. 30,000/- मात्रचा बोजा - 2946
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व सोसायटीच्या दाखल्यावरून नोंद)