सातबारा Watch

← वरपाडे

Ferfar #2515 · वरपाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
शुभम संतोषराव गोडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री.मिनाक्षी अशोक पाटील रा.वरपाडे ता.शिंदखेडा जि.धुळे यांचे मौजे वरपाडे शिवारातील शेतजमीन ग.नं. 226 ला.ला.क्षेत्र 3.34 हे.आर., पो.ख.क्षेत्र 0.41 हे.आर, आकार 9.20 रु.पै. या गटावर त्यांनी एक बोअरवेल केला आहे. बोअरवेलला पाणी उपलब्ध आहे. तरी 7/12 च्या इतर अधिकारात एक बोअरवेल ची नोंद व्हावी. तसे त्यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून ग.न. 226 च्या ईतर अधिकारात एक बोअरवेल अशी नोंद केली असे. ( अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून नोंद )