Ferfar #3511 · अक्कडसे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : अक्कडसे वि.का.सो.शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे
सोनेवाडी को क्रे सो शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे
लिहून घेणार : इंदुबाई आप्पा कुंवर यांनी अर्ज केला कि मौजे अक्कडसे येथील गट क्रमांक : 159 तपशिल : सोनेवाडी को क्रे सो रु 1700/- डि क घे. ता . 20/5/51 - 2359सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : अक्कडसे वि. का. सो. रु 20000/- डि क घे. ता. 23/5/79 - 2360 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अक्कडसे वि.का.सो.शिंदखेडा आणि सोनेवाडी को क्रे सो शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे
यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज ,सोसायटीचा निलचा दाखला दिल्यावरून )