सातबारा Watch

← अक्कडसे

Ferfar #3514 · अक्कडसे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2/क
Talathi
धनंजय गोकूळ महाजन
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा.जि.धुळे लिहून घेणार : रावसाहेब यशवंत कोळी यांनी अर्ज केला की,मौजे अक्कडसे येथील गट क्रमांक : 13/2/क तपशिल : आकडसे वि.का.स.सो.यांनी र.रु.60000/-चे डी.क.घे.ता.12/6/13 - 4322 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अक्कडसे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.शिंदखेडा.जि.धुळे यांचेकडील निलचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सोसायटीचा दाखला दिल्यावरून )