Ferfar #6136 · वरसूस
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299/1/अ/2
- Talathi
- धनंजय गोकूळ महाजन
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : महसूल व वनविभाग ,महाराष्ट्र शासन
लिहून घेणार : रविंद्र भिमसिंग गिरासे यांनी अर्ज केला की मौजे वरसुस येथील गट क्रमांक : 299/1/अ/2 तपशिल : बंडींग बोजा रु.2542.87 - 3560 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महसूल व वनविभाग ,महाराष्ट्र शासन यांच्या दि.06/06/2021 क्र- संकीर्ण /२०२१ /भूसुधार -०२ /प्र.क्र.२२९९७ /जा.क्र.१७०८५ या परिपत्रकानुसार सदर बंडिंग बोझा ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज ,शासनाचे परिपत्रक दिल्यावरून )