Ferfar #2442 · सुलवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/1/ब
- Talathi
- रमीजअली सइबअली सय्यद
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे
धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा
लिहून घेणार : रुचिता सौरभ माने यांनी गट क्रमांक 84/1/ब तपशिल : दिनांक 10/06/2022 रोजी सुलवाड वि.का.स.सो.लि.सुलवाडे ता.शिंदखेडा जि.धुळे चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 2163फेरफार क्रमांकाने घेतलेला व दिनांक 10/06/2022 रोजी धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा चा नंदीनी विजय सनेर यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2164 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुलवाडे वी.का.सह.सो.लि.सुलवाडे,धुळे व नंदुरबार जिल्हा.मध्यवर्ती.स.बँक शिंदखेडा यांनी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.