Ferfar #4126 · पाटण
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : कलाबाई रंगराव पाटील
यांनी गट क्रमांक 143 व गट क्रमांक 154 वर पाटण वि.का.से.सो.रु 1000/- डि क घे.1438 फेरफार क्रमांकने,स्टे. बॅ. ऑ.इं.शा.शिंदखेडा र रु 5000/-डि क घे. - 1439 फेरफार क्रमांकने,स्टे.बॅ.आ.इं.शा. शिंदखेडा यांचे कडील र रु 20,000/- डि क घे 1440 फेरफार क्रमांकने,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु 1,60,000/-चा बोजा - 1564 फेरफार क्रमांकने,भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र रु 3,00,000/-चा बोजा - 1564 फेरफार क्रमांक ने घेतलेले बोजे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र व पाटण वि.का. सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.