Ferfar #4128 · पाटण
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 303/3
- Talathi
- रमीजअली सइबअली सय्यद
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
मौजे पाटण येथील खातेदार श्री राहुल वासुदेव परदेशी यांनी त्याचा गट क्र 303/3 क्षेत्र हे.0.70 आर पो.ख.हे.0.08 आर आकार रु.01.08 पैसे या क्षेत्रात एक विहीर केली असून तिचा वापर पाण्यासाठी सुरु असून 7/12 अभिलेखात एक कच्ची विहीर अशी नोंद करण्यासाठी अर्ज केला आहे. गट क्र 303/3 क्षेत्र हे.0.70 आर पो.ख.हे.0.08 आर आकार रु.01.08 पैसे यागटाच्या इतर अधिकारात "एक कच्ची विहीर" अशी नोंद केली असे.
( अर्ज, प्रतिज्ञा पत्र व पंचनामा वरून नोंद.)