Ferfar #20371 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
कृष्णाबाई अशोकराव पाटील रा. शिंदखेडे(खाता क्रमांक10833) यांचे गट/सर्व्हे क्रमांक781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3, बिगरशेती क्षेत्र 6.8120 आर.चौ.मी पैकी प्लॉटाचे विभाजन न करता सामाईकातील पश्चिमेकडील भाग बिगरशेती क्षेत्र 4.6620 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ताराचंद देवंदा बक्साराम देवंदा , (खाता क्रमांक :-14479)गट/सर्व्हे क्रमांक 781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3 बिगरशेती क्षेत्र 4.6620 आर.चौ.मी (पश्चिमेकडील भाग बिगरशेती) यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4137 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज , सुची क्र.2 वरून)
781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3,781/2/एकत्रीकरण/1/2/3/पैकी प्लॉट न/3