Ferfar #20384 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : रहीम अब्दुल्ला शैख
यांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 803 क्षेत्र 0 हे 82 आर आकार 6 रु 85 पैसे व गट नं 802/1 क्षेत्र 0 हे 99 आर आकार 9 रु 70 पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 99000/- चा बोजा ता 14/07/2017 – 15022 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, बँकेचेपत्र वरुन )