Ferfar #20387 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा
लिहून घेणार : लक्ष्मण शिवदास परदेशी
यांनी शिंदखेडा शिवारातील शेतजमीन गट नं 855/1/A क्षेत्र 0 हे 90 आर आकार 7 रु 65 पैसे व गट नं 812/1 क्षेत्र 0 हे 75 आर आकार 4 रु 90 पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र रु 5000/- चा बोजा ता 15740 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, बँकेचेपत्र वरुन )