Ferfar #20393 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 250/1
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री आशापुरी अर्बन को ऑपक्रेडीट सोसायटी लि शिंदखेडा जि धुळे
गहाणखत लिहुन देणार : अबुहसन शेख मन्सूर रा. शिंदखेडे यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4406-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/1 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अबुहसन शेख मन्सूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.