Ferfar #20397 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र./जमीन/कावि/1408/2026 अन्वये मौजे शिंदखेडा येथील गट क्र. 15/1 क्षेत्र हे. 00.60 आर , पो.ख.हे.00.01आर., आकार रु.05.05 पैसे या राऊळ ईनाम वर्ग -5 च्या या नविन शर्तीची जमीन भोगवटादार वर्ग-2 मधुन भोगवटादार वर्ग-1 करणेकामी दिनांक 06/10/2026 रोजीच्या मुल्यांकन , शासन निर्णय दिनांक 09/07/2002 अन्वये सदर रक्कमेच्या 50% नजराणा रक्कम र.रु.205950/-मात्र कु.का.क.43 आकाराचे 40 पट नजराणा र.रु.136/-मात्र अशी एकुण र.रु.206086/-सरकारी खजिन्यात भरणा केला असून सदर गट वर्ग -1 केला असे .
(म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरुन)