Ferfar #20398 · शिंदखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 859/2
- Talathi
- जितेंद्र शिवाजी चव्हाण
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील आदेश/क्रमांक/1344/2026, दिनांक:30/09/2026 अन्वये मौजे शिंदखेडा ता.शिंदखेडा जि. धुळे येथील शरद गोरख पाटील यांचे मालकीचे गट क्र.859/2 क्षेत्र हे.1.13 आर , पो.ख.हे.0.02 आर , आकार रु.9.40 पै.या भूतपुर्व ईनाम वर्ग -5 नविन शर्तीच्या शेतजमिनीचे वरील आदेशान्वये सबंधित शेतमालकाने शिघ्रसिद्धगणकानुसार असलेली चालू बाजारमुल्याचे 50% रक्कम रुपये 436250/-भरणा केले असून वरील आदेशान्वये सदर गट भोगवटादार वर्ग-2 बदलून भोगवटादार वर्ग-1 केले असे.
(म.तहसिलदार शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून)