सातबारा Watch

← भडणे

Ferfar #3730 · भडणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
184, 186
Talathi
सोनाली गजानन कुंभार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 राजाराम आनंदा पाटील यांनी अर्ज दिला कि त्यांच्या सामाईक मालकीचा मौजे भडणे शिवाराती शेत जमीन गट नंबर 184,186 मध्ये या पूर्वी फेरफार नंबर 1704 अन्वये दि 20 /09 /2011 रोजी वारस नोंद 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल झालेली आहे त्या वारसापैकी भिकाबाई उर्फ लीलाबाई आनंदा पाटील ह्या दि 5/9/2020 रोजी भडणे येथे मयत झाल्याने त्यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे (अर्ज मृत्युदाखला वारस प्रतिज्ञापत्र वारस फेरफार नोंद क्र 1704 वरून )