Ferfar #2828 · साळवे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/1/अ
- Talathi
- पुजा पांडुरंग जायभाये
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे
लिहून घेणार : वसंत नारायण बागड
यांनी सर्व्हे क्रमांक : 94/1/अ तपशिल : दिनांक 29/08/2020 रोजी बँक ऑफ ईंडीया शाखा चिमठाणे चा वसंत नारायण बागड यांच्या नावे र.रु.92000/- कर्ज. - 2003
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर कर्ज तडजोडीने बंद केले आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील पत्र यावरून नोंद)