सातबारा Watch

← साळवे

Ferfar #2834 · साळवे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/अ/2/ब
Talathi
पुजा पांडुरंग जायभाये
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि लिहून घेणार : दगुबाई लोटन पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 120/1/अ/2/ब तपशिल : हातनुर विकास सो यांचा र,रु.50,000/-चा बोजा - 919 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्जदार यांचा अर्ज व हातनूर वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील दाखला दिलेवरुन नोंद)