सातबारा Watch

← निरगुडी

Ferfar #2612 · निरगुडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
64/2/ब/2
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/149/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/149/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 16/10/2026 अन्वये, विजय यशवंत पाटील रा.तावखेडा प्र.बे. ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी त्यांच्या नावावरील मौजे निरगुडी शिवारातील शेतजमीन ग.नं. 64/2/ब/2 ला.ला. क्षेत्र : 1.61 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 1.61 हे.आर, आकार : 13.80 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे. वाटपाचा तपशील : - 1)ग.नं. 64/2/ब/2 पैकी संपुर्ण ला.ला. क्षेत्र : 1.61 हे.आर, पो.ख.क्षेत्र: 0.00 हे.आर, एकुण क्षेत्र 1.61 हे.आर, आकार : 13.80 रु.पै :- जयेश विजय पाटील ( मुलगा ) येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे. ( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )