Ferfar #2613 · निरगुडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/ब/1
- Talathi
- किशोर राजाराम जगताप
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय
लिहून घेणार : शांताबाई बारकु गिरासे रा.निरगुडी
यांनी मौजे निरगुडी शिवारातील ग.न. 22/1/ब/1 वर निरगुडी वि.का.से.सो.लि.यांच्याकडील र.रु.15000/- चा बोजा ता. 11/4/2002 - 1582 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा व फेरफार क्र.2101 नुसार र.रु.300000/- मात्रचा घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव निरगुडी/टेमलाय वि.का.सो.सह सो.लि.निरगुडी/टेमलाय यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )