सातबारा Watch

← निरगुडी

Ferfar #2617 · निरगुडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87/2
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे लिहून घेणार : अमृत माणिक पाटील रा.दत्ताने यांनी मौजे निरगुडी शिवारातील ग.न.87/2 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे यांच्याकडून र.रु. 300000/- मात्रचा बोजा दाखल.- 2225 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )