सातबारा Watch

← दत्ताणे

Ferfar #3924 · दत्ताणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
361
Talathi
माधुरी गजानन वडाळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी, धुळे आदेश क्रमांक : क्रमांक पुनर्वसन/कक्ष-1/प-1/कावि-355/2026 आदेश दिनांक : 07/09/2026 मुरलीधर पिरचंद पाटील, रविंद्र मुरलीधर पाटील यांचे मौजे दत्ताणे शिवारातील त्यांचे खात्यावर एकुण क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्र 3.23 हे.आर. पेक्षा जास्त क्षेत्र असून त्यापैकी जिरायत शेतजमीन त्यांचे खात्यावर ग.नं.303 क्षेत्र : 0.8500 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0000 हे.आर., आकार : 3.05 रु.पै., ग.नं.361 क्षेत्र : 5.8300 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0100 हे.आर., आकार : 5.84 रु.पै. असे एकुण क्षेत्र 6.69 हे.आर. यापैकी त्यांनी ग.नं.303 साठी त्यांनी भगवान लहु माळी यांना विक्री करण्यासाठी परवानगी म.अपर जिल्हाधिकारी धुळे यांचेकडील दिनांक 07/09/2026 रोजीचा आदेश क्र. क्रमांक पुनर्वसन/कक्ष-1/प-1/कावि-355/2026 चे आदेश केला असून त्या आदेशान्वये 2.42 हे.आर. एवढे क्षेत्र आरक्षीत ठेवणेबाबत आदेशीत केले आहे व लिहून देणार यांनी तशी वचनचिठ्ठी करून दिली आहे. त्याप्रमाणे त्यांचे नावावरील एकुण क्षेत्रापैकी ग.नं.361 क्षेत्र : 5.8300 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.0100 हे.आर., आकार : 5.84 रु.पै. यापैकी दक्षिणेकडील क्षेत्र 2.42 हे.आर. एवढे क्षेत्र आरक्षीत केल्याचा ग.नं.361 चे इतर हक्कात “आरक्षीत क्षेत्र 2.42 हे.आर.” असा शेरा दाखल केला असे. ( अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत, सूची क्र.2 व म.अपर जिल्हाधिकारी सो. धुळे यांचेकडील आदेशावरून नोंद )