सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4915 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
113/2
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : वेणुबाई साहेबराव पाटील रा.दसवेल यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 293000/- चा बोजा दाखल - 3529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बंकेच्या दाखल्यावरून नोंद )