Ferfar #4922 · दसवेल
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- किशोर राजाराम जगताप
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/136/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/136/2026 तहसिल कार्यालय, शिंदखेडा दिनांक : 28/09/2026 अन्वये, संगिताबाई भिका पाटील यांनी त्यांच्या नावावरील मौजे दसवेल शिवारातील शेतजमीन ग.नं. 178 ला.ला.क्षेत्र : 0.79 हे.आर, पो.ख. क्षेत्र : 0.12 हे.आर, एकुण क्षेत्र 0.91 हे.आर, आकार : 2.20 रु.पै. या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे.
वाटपाचा तपशील :-
ग.नं. 178 पैकी संपुर्ण :– ला.ला.क्षेत्र :- 0.79 हे.आर, पो.ख.क्षेत्र 0.12 हे.आर, एकुण क्षेत्र 0.91 हे.आर, आकार 2.20 रु.पै. :- रुपाली हेमंत पाटील नाते ( सुन)
येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेवून आदेशाने खाते केले असे.
( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )