सातबारा Watch

← होळ प्र.बे.

Ferfar #8622 · होळ प्र.बे.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
518/2
Talathi
थोरात सोनल भिमराव
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 म. तहसिलदार सो. शिंदखेडा आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/150/2026 आदेश दिनांक : 01/10/2026 अन्वये शिवाजी शंकर पाटील, भरत शंकर पाटील यांच्या खातेवरील मौजे होळ प्र बे शिवारातील शेतजमीन गट नं.518/2 लागवडी लायक क्षेत्र हे.0.70आर.,पो.ख.क्षेत्र हे.0.10आर.,आकार रु.3.30पैसे. त्यांनी वाटणी प्रमाणे अनुक्रमे 1)शिवाजी शंकर पाटील, गट नं. 518/2 पैकी, दक्षिणेकडील, ला.लायक क्षेत्र हे.0.39आर., पो.ख.क्षेत्र हे.0.05आर.,आकार रु.1.65पै.,नाते:-स्वतः; 2)भरत शंकर पाटील, गट नं. 518/2 पैकी, उत्तरेकडील, ला.लायक क्षेत्र हे.0.31आर., पो.ख.क्षेत्र हे.0.05आर.,आकार रु.1.65पै.,नाते:-स्वतः; यांच्या नावे परिशिष्टात नियोजित वाटपात इतर हक्कातील अटी/बोजे/शर्ती कायम ठेवून म.तहसिलदार सो. शिंदखेडा यांच्या आदेशानुसार वाटणी केली असे.