Ferfar #2693 · डाबली
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2/ब
- Talathi
- जिजाबराव संजय बोरसे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
देविदास अशोक मंगळे यांनी अर्ज दिला कि,मौजे डाबली शिवारातील शेतजमीन ग.नं 62/2/ब या शेतजमिनीचे इतर हक्कात ग.नं. 61/1/1 मधुन पाणी घेण्याच्या हक्काची नोंद आहे. परंतु सदर विहीर मध्ये पुरेशे पाणी नसल्याने ते ग.नं. 62/2/ब साठी पाणी घेत नाही. त्यांनी त्यांचा ग.नं. 61/1/1 मधील विहीरीवरून पाणी घेण्याचा हक्क कायमस्वरूपी सोडुन दिला आहे. तरी, ग.नं. 62/2/ब चे इतर हक्कातील ग.नं. 61/1/1 मधील विहीरीवरून पाणी घेण्याचा हक्काची नोंद कमी केली असे.
( अर्ज, जबाब व प्रतिज्ञापत्रावरून नोंद )