सातबारा Watch

← कमखेडे

Ferfar #4674 · कमखेडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
263, 274/1
Talathi
कपिल परमेश्वर आळणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/151/2026 आदेश दिनांक : 16/11/2026 म.तहसिलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र. क्रमांक/जमीन/कावि/151/2026 दिनांक 16/11/2026 अन्वये, शिवाजी शेनपडू बोरसे यांनी त्यांचे नावावरील मौजे कमखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं.263 क्षेत्र : 1.85 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 13.60 रु.पै. व ग.नं.274/1 क्षेत्र : 0.77 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 4.90 रु.पै. या शेतजमिनींची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे. वाटपाचा तपशील : ग.नं.263 - संपूर्ण - क्षेत्र : 1.85 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.09 हे.आर., आकार : 13.60 रु.पै. - आशाबाई शिवाजी बोरसे. ग.नं.274/1 - संपूर्ण - क्षेत्र : 0.77 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 4.90 रु.पै. - निलेश शिवाजी बोरसे. येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे. ( अर्ज, म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )