Ferfar #5171 · पाष्टे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- योगेश वसंतराव भील
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
श्री रघुनाथ पंडित लोहार रा. पाष्टे ता. शिंदखेडा जिल्हा धुळे यांचे पाष्टे येथील शेतजमीन गट नं 26 चे क्षेत्र हे 4.87 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 48.60 पैसे, या कुळ कायदा कलम 43 च्या नवीन शर्तीच्या च्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1मध्ये रुपतारींत करणेकामी गट नं 26 चे क्षेत्र हे 4.87 आर , पो. ख हे 0.00 आर आकार रु 48.60 पैसे चे शासन निर्णय 2014 प्रमाणे कु.कायदा कलम 43 च्या शेतजमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम रु. 1960/- अर्जदार यांनी दिनांक 27/09/2026 रोजी चलनाने सरकार जमा केल्याने म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 382/2026 दिनांक 15/10/ 2026, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र /टीएनसी 04/2013 / प्र.क्र 196/ ज 1 दिनांक 16/07/2014 मधील निर्देश व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 43 अन्वये बाजूस दाखल गट नंबर वरील कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीच्या शेतजमिनीचे 7/12 उता-यावर भोगवटदार वर्ग १ केली असे. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश क्र जमीन/ 382/2026 दिनांक 15/10/ 2026, चलन जीआरएन नं MH010654934202627M दिनांक 27/09/2026 अन्वये)