सातबारा Watch

← गोराणे

Ferfar #8424 · गोराणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
पंकज विजय आहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : महेंद्र भिका ठाकूर यांचा मौजे गोराणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 261 पैकी क्षेत्र हे.0.31 आर वरती यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री महेंद्र भिका ठाकूर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळ यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)