सातबारा Watch

← गोराणे

Ferfar #8425 · गोराणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
162/1
Talathi
पंकज विजय आहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/कक्ष-४/प-१/कावी-१०२/२०२५ आदेश दिनांक : 25/02/2025 म.उप जिल्हाधिकारी साो.(पुनर्वसन)यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/कक्ष-४/प-१/कावी-१०२/२०२५ दि-२८/०२/२०२५ अन्वये मौजे गोराणे शिवारातील ग.न.१६२/१ चे एकूण क्षेत्र हे.४.८२ आर आकार रु.३१.७० पैसे पैकी हे.१.५० आर क्षेत्रास विक्री परवानगी देऊन उर्वरित क्षेत्रापैकी हे.१.६१ आर क्षेत्र संपादन आरक्षित / राखीव विक्री परवानगी देणेत आली असून सदर गटाच्या इतर अधिकारात “आरक्षित क्षेत्र राजेंद्र तुकाराम पाटील यांचे ३.३२ हे.आर पैकी ०.११ हे.आर व मनिषा विलास महाजन यांचे १.५० हे.आर पैकी संपूर्ण १.५० हे.आर क्षेत्र असे एकूण दक्षिणेकडील हे.१.६१ आर क्षेत्र आरक्षित ” नमूद करून “ पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय “ अशी नोंद घेणेत आली असे. ( म.उप जिल्हाधिकारी साो.(पुनर्वसन)यांचेकडील आदेश वरोन)